श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये गणतंत्र दिवस ऑफर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:12+5:302021-02-05T04:55:12+5:30
नागपूर : श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये गणतंत्र दिनानिमित्त विविध योजना राबविण्यात येत आहेत. ग्राहक येथून आपले मनपसंत उत्पादने खरेदी करून एक ...

श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये गणतंत्र दिवस ऑफर ()
नागपूर : श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये गणतंत्र दिनानिमित्त विविध योजना राबविण्यात येत आहेत. ग्राहक येथून आपले मनपसंत उत्पादने खरेदी करून एक लाख रुपयापर्यंत कॅशबॅकच्या स्वरूपात मिळवू शकतात. त्यांना शॉपिंगवर सहा हजार रुपयांपर्यंत कॅश व्हाऊचर मिळू शकणार आहे. एका मासिक किस्तीवर सूट मिळणार आहे. अतिरिक्त पंधरा टक्के कॅशबॅक मिळू शकतो. ग्राहक येथून एलईडी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडीशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, कॅमेरा, हँडीकॅम, स्मार्टफोन, किचन चिमणी, मिक्सर, फूड प्रोसेसर, आयरन, इंडक्शन, शेगडी, गीझर, राइस कुकर, आटा चक्की आदी उत्पादने खरेदी करू शकतात. येथे सोनी, सॅमसंग, एलजी, गोदरेज, इंटेक्स, ओनिडा, आयएफबी, व्हिडिओकॉन, एचपी, डेल, लेनोवो, डायकिन, पॅनासोनिक, ओप्पो, व्हिवो, अॅप्पल, रिएल कंपनीची उत्पादने उपलब्ध आहेत. पाच हजार वर्गफुटाच्या क्षेत्रात असलेल्या या अत्याधुनिक व वातानुकूलित शो रूममध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ठेवलेली आहेत. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स मागील ३४ वर्षांपासून ग्राहकांना सेवा देत आहे. ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ऑफर देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी दत्त मंदिराजवळ सुभाष रोड, गांधीसागर नागपूर येथील श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्समध्ये संपर्क साधावा. (वा. प्र.)
...........