शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची फूस, तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार; १५ दिवस काेंडून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 15:25 IST

आराेपीचा शाेध सुरू

नागपूर : तरुणीस लग्न करण्याची बतावणी करीत अमरावती जिल्ह्यात नेले. तिथे १५ दिवस काेंडून ठेवत व चाकूचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना कळमेश्वर शहरात नुकतीच घडली असून, आराेपीचा शाेध सुरू असल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.

शिवा ऊर्फ राहुल किसन चाैधरी (२५, रा. आष्टी, जिल्हा वर्धा), असे आराेपीचे नाव आहे. शिवा मागील काही महिन्यांपासून डाेरली (भिंगारे), ता. काटाेल येथे राहायचा. याच काळात त्याची कळमेश्वर शहरातील एका तरुणीशी ओळख झाली. त्याने तिला लग्न करण्याची बतावणी करीत तिला २ सप्टेंबर राेजी माेटारसायकलवर बसविले आणि ब्राह्मणवाडा (गाेविंदपूर), जिल्हा अमरावती येथील भाेंगाडे वाड्यात नेले.

त्याने तिला त्या वाड्यातील खाेलीत १५ दिवस काेंडून ठेवले. एवढेच नव्हे, तर मी तुझ्यावर प्रेम करताे. तुला अशीच साेडणार नाही. असे म्हणत व चाकूचा धाक दाखवीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शिवाय, जिवे मारण्याची धमकीही दिली. त्याच्या तावडीतून सुटका केल्यानंतर तिने कळमेश्वर शहर गाठले व त्याच्याविराेधात पाेेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी शिवा चाैधरी याच्याविराेधात गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूरAmravatiअमरावती