‘रश्के कमर’च्या सुफियाना रंगाला ‘इश्क हकीकी’चा साज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:06 IST2018-03-31T21:57:12+5:302018-03-31T22:06:14+5:30
नभात चकाकणारा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र...अंगाला स्पर्शणारे पूर्वेचे गार वारे...एकता केसरच्या केसरी आवाजातून गुंजणारे मेरे रश्के कमर तेरी पहली नजर...चे मधाळ स्वर....अन् स्वरांचा कळसाध्याय ठरलेला दिपनविता रॉय यांच्या ‘इश्क हकीकी’चा सुफियाना साज...अशा भारावलेल्या वातावरणात नागपूरकरांनी ‘अतुल्य भारत’चा दुसरा दिवस अनुभवला.

‘रश्के कमर’च्या सुफियाना रंगाला ‘इश्क हकीकी’चा साज
ठळक मुद्देसुरेल सादरीकरण : सुफी संगीताने गाजला ‘अतुल्य भारत’चा दुसरा दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :