रणरागिणी :
By Admin | Updated: June 16, 2014 01:14 IST2014-06-16T01:14:45+5:302014-06-16T01:14:45+5:30
‘स्त्री ही शक्तिरुपेण’ म्हणूनच आपल्या संस्कृतीत सांगण्यात आली आहे. स्त्री अबला नाही तर सबला आहे. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरात

रणरागिणी :
‘स्त्री ही शक्तिरुपेण’ म्हणूनच आपल्या संस्कृतीत सांगण्यात आली आहे. स्त्री अबला नाही तर सबला आहे. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरात प्रशिक्षणार्थी युवतींची ही तलवारीसह मुद्रा.