रामझुला @ स्मार्ट लूक :

By Admin | Updated: May 18, 2017 02:30 IST2017-05-18T02:30:18+5:302017-05-18T02:30:18+5:30

विकासाच्या वैभवात भर घालणाऱ्या उपराजधानीतील रामझुलाचा दुसरा टप्पा सध्या प्रगतिपथावर आहे.

RamZula @ Smart Look: | रामझुला @ स्मार्ट लूक :

रामझुला @ स्मार्ट लूक :

रामझुला @ स्मार्ट लूक : विकासाच्या वैभवात भर घालणाऱ्या उपराजधानीतील रामझुलाचा दुसरा टप्पा सध्या प्रगतिपथावर आहे. रामझुल्यामुळे सौंदर्यात तर भर पडलीच आहे. शिवाय परिसरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नही येत्या काही दिवसात दूर होणार आहे. अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या पुलाचा ‘लूक’ रेल्वेस्थानकातून टिपला तेव्हा असा ‘स्मार्ट’ दिसत होता.

Web Title: RamZula @ Smart Look: