शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील काटोलचे सुपुत्र राकेश सोनटक्के यांना वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 20:37 IST

भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर कार्यरत असलेले काटोलचे सुपुत्र राकेश देवीदास सोनटक्के यांना रविवारी रात्री वीरमरण आले.

ठळक मुद्देआसाम येथे युद्ध सरावात झाले होते गंभीर जखमी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (काटोल) : भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर कार्यरत असलेले काटोलचे सुपुत्र राकेश देवीदास सोनटक्के यांना रविवारी रात्री वीरमरण आले.आसामच्या डिंगजाम येथे युद्धसराव करीत असताना राकेश यांच्या डोक्याला २० दिवसांपूर्वी गंभीर जखमी झाली होती. कोलकाता येथील आर्मी कमांड हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी ११.५० वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.राकेश यांच्या मृत्यूची बातमी पोहोचताच काटोलच्या पेठबुधवार येथे शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी रुचिता, एक वर्षाचा मुलगा पृथ्वी, आई-वडील आणि दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.काटोल येथे बुधवारी अंत्यसंस्कारकोलकाता येथून राकेशचे पार्थिव मंगळवारी रात्री काटोल येथे आणण्यात आले. बुधवारी सकाळी ११ वाजता पेठ बुधवार येथील स्मशानभूमीत राकेशच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती काटोलचे सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे रत्नाकर ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूwarयुद्धnagpurनागपूर