शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

राजुरा अत्याचाराची याचिका हायकोर्टाने काढली निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 3:36 AM

फौजदारी रिट याचिका निकाली

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील आदिवासी अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर नागपूर खंडपीठाने शुक्रवारी समाधान व्यक्त केले व यासंदर्भातील फौजदारी रिट याचिका निकाली काढली.तीन पीडित मुलींच्या आर्इंनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सहा पीडित मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश दिला होता. तसेच, बँकांनी पुढील आदेशापर्यंत कुणालाही ही रक्कम खात्यातून काढू देऊ नये असे स्पष्ट केले होते. न्यायालयाने याचिका निकाली काढल्यामुळे आता भरपाईची रक्कम बँक खात्यातून काढून घेता येईल.आदिवासी मुलींवरील लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात यावे अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने या विषयावर नवीन जनहित याचिका दाखल करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना केली.

टॅग्स :Mumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ