राजस्थानी महिला मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST2020-11-22T09:28:48+5:302020-11-22T09:28:48+5:30

\Sनागपूर : टेकडी रोड, सीताबर्डी येथील राजस्थानी महिला मंडळ भवन येथे सिल्क हाऊसद्वारे लावण्यात आलेल्या साड्यांच्या सेलला महिलांचा उत्तम ...

Rajasthani Mahila Mandal | राजस्थानी महिला मंडळ

राजस्थानी महिला मंडळ

\Sनागपूर : टेकडी रोड, सीताबर्डी येथील राजस्थानी महिला मंडळ भवन येथे सिल्क हाऊसद्वारे लावण्यात आलेल्या साड्यांच्या सेलला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रतिष्ठित सिल्क हाऊसच्या साड्या शोरूमच्या कॉटन आणि सिल्क साड्यांचा असा सेल नागपुरात पहिल्यांदा कधीही पाहिला नाही. सेलमध्ये जवळपास सर्व प्रकारच्या साड्यांचा स्टॉक नागपुरात विकण्यात येत आहे. महागड्या साड्या फार कमी किमतीत खरेदीची महिलांना संधी आहे. येथे लग्न आणि पार्टीवेअर डिझायनर, कोलकाता एम्ब्रायडरी, जॉर्जेट, नेट, सिल्क गोल्डन बॉर्ड, बुटिक डिझायनर साड्या कमी किमतीत उपलब्ध आहेत. सेलमध्ये उपलब्ध साड्यांच्या स्टॉकची महिलांकडून प्रशंसा होत आहे. महिला हेवी एम्ब्रायडरी व सिल्क साड्या पाहताक्षणी खरेदी करीत आहेत. सेल दोन दिवसांसाठी असून सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू राहील. (वा.प्र.)

Web Title: Rajasthani Mahila Mandal