रेल्वेस्टेशन विथ रामझुला :
By Admin | Updated: July 28, 2016 02:49 IST2016-07-28T02:49:06+5:302016-07-28T02:49:06+5:30
नागपूरच्या विकासात आणि सौंदर्यात भर घालणाऱ्या रामझुल्याचा लूक काही वेगळाच आहे.

रेल्वेस्टेशन विथ रामझुला :
रेल्वेस्टेशन विथ रामझुला : नागपूरच्या विकासात आणि सौंदर्यात भर घालणाऱ्या रामझुल्याचा लूक काही वेगळाच आहे. रामझुल्यावरून जाणाऱ्यांना त्या पुलाच्या आगळ््यावेगळ््या पद्धतीचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. देशाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या नागपुरातील रेल्वेस्टेशनही आता स्मार्ट होणार आहे. त्यात रामझुल्याचा स्मार्ट लूक भर घालणार आहे.