शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धाड : २३ जुगाऱ्यांना अटक,९.९० लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 12:21 AM

: स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जुगार खेळणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील खाप्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर/खापा) : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जुगार खेळणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटरसायकली, मोबाईल्स इतर साहित्य असा एकूण ९ लाख ९० हजार ५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.बावनगाव (ता. सावनेर) शिवारातील महेश बुरडे, रा. खापा, ता. सावनेर याच्या फार्महाऊसमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सदर पथकाने त्या फार्महाऊसची पाहणी केली. तिथे जुगार खेळला जात असल्याचे स्पष्ट होताच, लगेच धाड टाकून जुगार खेळणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेत अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कळू शकली नाही. या कारवाईमध्ये आरोपींकडून १ लाख ९३ हजार ४०५ रुपये रोख, १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे २० मोबाईल हॅण्डसेट, ६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ११ मोटरसायकली व ६५० रुपयांचे जुगार खेळण्याचे व इतर साहित्य, असा एकूण ९ लाख ९० हजार ५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जपत केला.याप्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहायक फौजदार बाबा केचे, हवालदार चंद्रशेखर गडेकर, गजेंद्र चौधरी, महेश जाधव, शिपाई सुरेश गाते, रोहन डाखोरे, विपीन गायधने, महेश बिसने व अमोल कुथे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडArrestअटक