राख्यांनी सजली बाजारपेठ :
By Admin | Updated: July 27, 2014 01:25 IST2014-07-27T01:25:36+5:302014-07-27T01:25:36+5:30
रक्षा बंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन. या नात्यातील गोडवा जपणारी राखी पौर्णिमा पंधरा दिवसावर आहे. यानिमित्ताने विविध व्हेरायटीजच्या राख्यांनी उपराजधानीतील बाजारपेठ सजली आहे.