साहित्य विहार संस्थेतर्फे ‘चिंतन पहाट’चे प्रकाशन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:11 IST2020-12-05T04:11:21+5:302020-12-05T04:11:21+5:30

पुलक मंच परिवारतर्फे स्वच्छतादूतांचा सत्कार () नागपूर : पुलक मंच परिवार आणि अमरस्वरूप फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महावीरनगरातील पुलक ...

Publication of 'Chintan Pahat' by Sahitya Vihar Sanstha () | साहित्य विहार संस्थेतर्फे ‘चिंतन पहाट’चे प्रकाशन ()

साहित्य विहार संस्थेतर्फे ‘चिंतन पहाट’चे प्रकाशन ()

पुलक मंच परिवारतर्फे स्वच्छतादूतांचा सत्कार ()

नागपूर : पुलक मंच परिवार आणि अमरस्वरूप फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महावीरनगरातील पुलक मंच परिवाराच्या कार्यालयात स्वच्छतादूतांचा सत्कार व दिवाळीचे मिलन आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत कामडी, सर्व मानव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष कोटेचा, डॉ. संजय लहाने, सेवा संस्थेचे दिलीप ठाकरे, महावीरनगर सुधार समितीचे अध्यक्ष अनिल गवारे, उज्ज्वल गोरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष महेन्द्रकुमार कटारिया, दिगंबर जैन नि:सही संस्थानचे अध्यक्ष सुरेश आग्रेकर, पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाळ जैन मंदिर संस्थेचे महामंत्री दिलीप राखे, महेन्द्र शेठ, दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाळ) चे अध्यक्ष विनय सावळकर, शुभांगी पोहरे, श्रीधर अडे, डॉ. रवींद्र भुसारी, भुविश मेहता, शरद मचाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक प्रशांत सवाने होते. संचालन राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड यांनी केले. प्रास्ताविक शरद मचाले यांनी केले. आभार नरेश मचाले यांनी मानले. कार्यक्रमाला रमेश उदेपूरकर, सुदर्शन भुसारी, महेश सव्वालाखे, संदीप पोहरे, पंकज पोहरे, प्रिया बंड आदी उपस्थित होते.

Web Title: Publication of 'Chintan Pahat' by Sahitya Vihar Sanstha ()