बहूद्देशीय तिरळे कुनबी संघाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST2021-02-06T04:11:44+5:302021-02-06T04:11:44+5:30
संत तुकोबाराय व जगनाडे महाराज जयंती साजरी () नागपूर: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड काटोल रोड ...

बहूद्देशीय तिरळे कुनबी संघाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन ()
संत तुकोबाराय व जगनाडे महाराज जयंती साजरी () नागपूर: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड काटोल रोड शाखेतर्फे संत तुकाराम महाराज व जगनाडे महाराज जयंती उत्सव डोरलीकर लॉन, काटोल रोड येथे साजरा करण्यात आला. मुख्य वक्ते ज्ञानेश्वर रक्षक यांनी अंधश्रद्धा, वाईट रुढी, परंपरा यावर कडाडून हल्ला केला. विचारपीठावर डॉ. गजानन काकड, अशोक सिंग, वृंदा ठाकरे, साधना बरडे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष सुनीता जिचकार, स्नेहा वानखडे, अशोक डोरलीकर आदी उपस्थित होते. यावेळी दीप्ती कावरे यांनी सुंदर कविता सादर केली. संचालन उज्ज्वला गमे यांनी केले. तर प्रास्ताविक पंकज निंबाळकर जिल्हा सचिव यांनी केले. आभार नीलेश मानकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी म. से. संघ शहराध्यक्ष प्रमोद वैद्य, सहसचिव अजय यावलकर, नीलेश मानकर, विश्वनाथ देशमुख, शैलेंद्र देशमुख, रितेश कुलसंगे निरंजन दलाल प्रफुल्ल, नीलेश चौधरी, राजकुमार नागपुरे प्रा. राजा बिजवे, प्रा. प्रमोद उबरहांडे, पद्माकर खोरगडे, अजय कुहिटे, पंकज ढोले, आशीष काळे, प्रकाश काळे आदींनी प्रयत्न केले.