शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच छताखाली बजेटमध्ये प्रॉपर्टीज

By admin | Updated: February 14, 2016 02:52 IST

मध्य भारतातील सर्वश्रेष्ठ ‘लोकमत प्रॉपर्टी एक्सपो’मध्ये नामांकित कंपन्यांनी संपूर्ण नागपुरातील सर्वोत्तम घरकुलाचे प्रकल्प सादर केले असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये विविध पर्याय : आज अखेरचा दिवसनागपूर : मध्य भारतातील सर्वश्रेष्ठ ‘लोकमत प्रॉपर्टी एक्सपो’मध्ये नामांकित कंपन्यांनी संपूर्ण नागपुरातील सर्वोत्तम घरकुलाचे प्रकल्प सादर केले असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बजेटमध्ये आवडीचे घरकूल आणि दुकान खरेदीची संधी आहे. प्लॉट, फ्लॅट, बंगले, रो-हाऊसेस, पेंट हाऊसतीन दिवसीय एक्स्पोचे आयोजन सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मैदानावर १२ फेब्रुवारीपासून करण्यात आले. एक्स्पो सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुला राहील. १४ फेब्रुवारी अखेरचा दिवस आहे. ग्राहकांना एकाच छताखाली १५ लाखांपासून २ कोटींपर्यंतचे निवासी प्रकल्प कागदोपत्री न्याहाळता येणार आहे. विविध कंपन्यांनी प्लॉट, फ्लॅट, बंगले, रो-हाऊसेस, पेंट हाऊस आणि व्यावसायिक दुकाने प्रदर्शित केली आहेत. पहिल्या दोन दिवसात हजारो लोकांनी डेव्हलपर्स व बिल्डर्स आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या स्टॉलला भेट दिली. ग्राहकांना हव्या त्या परिसरात प्रॉपर्टी निवडीची संधी आहे. आकर्षक आॅफर व खरेदीचे पर्यायप्रदर्शनात नामांकित कंपन्या आणि बँकांचे २४ स्टॉल आहेत. सर्व स्टॉलवर कंपन्यांचे मालक आणि अधिकारी प्रकल्पाची माहिती देत आहेत. अनेकजण कुटुंबीयांसह प्रदर्शनाला भेट देत आहेत. एवढेच नव्हे तर काही जणांनी प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती आहे. एक्स्पोला भेट देणारे खरेदीसाठी इच्छुक असणारेच ग्राहक आहेत. भेट देणारे पुढे बजेटमध्ये घर खरेदी करतातच, असा अनुभव स्टॉलधारकांनी कथन केला. प्रदर्शनात व्यवसायाच्या विपुल संधी असल्याचे मत स्टॉलधारकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. एक्स्पोमध्ये खाद्यान्नांचे स्टॉल असून पार्किंगची विस्तृत व्यवस्था आहे. प्रवेश आणि पार्किंग नि:शुल्क आहे. विविध स्टॉलवर प्रॉपर्टी संदर्भातील कायदे, मेट्रो रिजनची सीमा, प्रॉपर्टी व्यवसायातील सद्यस्थितीची माहिती देण्यात येत आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांची गर्दी आहे.