दीक्षाभूमीचा गौरव :

By Admin | Updated: April 15, 2017 01:58 IST2017-04-15T01:58:24+5:302017-04-15T01:58:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नागपुरातील मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले.

Pride of Dikshitabhoomi: | दीक्षाभूमीचा गौरव :

दीक्षाभूमीचा गौरव :

दीक्षाभूमीचा गौरव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नागपुरातील मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. या वेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत डावीकडून राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल, केंद्रीय विधी न्याय, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन.
 

Web Title: Pride of Dikshitabhoomi: