नवरात्रोत्सवाची तयारी :
By Admin | Updated: October 9, 2015 03:03 IST2015-10-09T03:03:52+5:302015-10-09T03:03:52+5:30
पावसाळा संपतो आणि थंडीचा मागोवा घेणाऱ्या शरदाची नांदी घेत अश्विन मास अवतरतो.

नवरात्रोत्सवाची तयारी :
नवरात्रोत्सवाची तयारी : पावसाळा संपतो आणि थंडीचा मागोवा घेणाऱ्या शरदाची नांदी घेत अश्विन मास अवतरतो. त्याच्या शुद्ध प्रतिपदेपासूनच नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रात पहिलाच घटस्थापनेचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. नागपुरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने अखंड नंदादीप सुरू असतो. घटस्थापनेला अशा घटांची मागणी वाढते. बाजारात ठिकठिकाणी ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत.