प्रदीप गवळी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:45+5:302021-04-17T04:08:45+5:30
प्रदीप शिवराम गवळी (५२, कावरापेठ, उमरेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, ...

प्रदीप गवळी यांचे निधन
प्रदीप शिवराम गवळी (५२, कावरापेठ, उमरेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.
...
दयाराम लेंडे
दयाराम मारोती लेंडे (७९, रा. उमरेड) यांचे निधन झाले. ते पंचायत समितीचे उपसभापती सुरेश लेंडे यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
मुकेश गुजरकर
मुकेश हरिभाऊ गुजरकर (४६, रा. उमरेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.
...
हरिदास चौधरी
हरिदास भाऊराव चौधरी (४५, रा. वागदरा-गुमगाव, ता. हिंगणा) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा आप्तपरिवार आहे.