शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद पोलीस कुटुंबीयांना पाच एकर जमीन देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 07:53 IST

गृहमंत्री; प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार

ठळक मुद्देचकमकीत जखमी चार पोलीस जवानांची त्यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

गडचिरोली/नागपूर : नक्षलविरोधी अभियानात लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येथे दिली. शनिवारच्या चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी आणि सी-६० कमांडोंच्या सत्कारासाठी गृहमंत्री पाटील सोमवारी गडचिरोलीत आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. 

चकमकीत जखमी चार पोलीस जवानांची त्यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांना ५१ लाखांचे बक्षीसपालकमंत्री शिंदे यांनी पोलिसांना ५१ लाखांचे रिवॉर्ड जाहीर केले. चकमकीत सहभागी जवानांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे बक्षीस दिले जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार जे काही रिवॉर्ड मिळतात ते मिळतीलच, पण पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी हे तत्काळ स्वरूपातील बक्षीस असल्याचे त्यांनी गडचिरोलीत सांगितले. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPoliceपोलिसnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली