शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

इन्स्ट्राग्रामवर प्रेम फुलले, लग्नाचे आमीष दाखवून सर्वस्व लुटले; आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

By दयानंद पाईकराव | Updated: December 28, 2023 15:07 IST

इच्छेविरुद्ध केले शरीरसंबंध प्रस्थापित.

नागपूर : इन्स्टाग्रामवर मेत्री केल्यानंतर लग्नाचे आमीष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारिरीक संबंध प्रस्थापित करू तिचे सर्वस्व लुटणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अमित सुनिल मालेवार (वय २९, रा. अभ्यंकरनगर, तुमसर जि. भंडारा ह. मु. बजाजनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ डिसेंबर २०२१ ते १० आॅक्टोबर २०२३ दरम्यान आरोपीचे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया २५ वर्षीय युवतीशी इन्स्टाग्रामवर मेत्री झाली.  दोघेही खासगी जॉब करतात. इन्स्टाग्रामवर चॅटींग करताना ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर आरोपी प्रियकराने तिला लग्नाचे आमीष दाखवून बजाजनगर येथील आपल्या किरायाच्या खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

युवतीने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बजाजनगर पोलिसात तक्रार दाखल केली. बजाजनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बोरकर यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एन) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी