शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीक  सिंदी येथे मेट्रो कोचचा प्लँट; लवकरच प्रकल्प अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 01:21 IST

महामेट्रोतर्फे वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट येथे मेट्रो कोच प्लँट उभारला जाणार आहे. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविला जात आहे. या प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे ५० एकर जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोसाठी सिंदी रेल्वे येथे मेट्रो कोच तयार क रण्यात येणार आहे. या प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामेट्रोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (रोलींग स्टॉक) जनककुमार गर्ग यांनी गुुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजनककुमार गर्ग : जेएनपीटीकडे ५० एकर जागेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोतर्फे वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट येथे मेट्रो कोच प्लँट उभारला जाणार आहे. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविला जात आहे. या प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे ५० एकर जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोसाठी सिंदी रेल्वे येथे मेट्रो कोच तयार क रण्यात येणार आहे. या प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामेट्रोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (रोलींग स्टॉक) जनककुमार गर्ग यांनी गुुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.या प्रकल्पासाठी चीनच्या दालियन प्रकल्पातून नागपूरसाठी पहिली मेट्रो रेल्वे रवाना करण्यात आली. याची माहिती देताना गर्ग म्हणाले, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ३ कोचच्या ३४ रेल्वेची गरज आहे. यातील केवळ २५ टक्के रेल्वे कोच महामेट्रोतर्फे सीआरआरसीच्या माध्यमातून चीनच्या दालिया प्रकल्पात बनविले जातील. उर्वरित ७५ टक्के रेल्वे कोच भारतात निर्माण करण्यात येतील. यासाठी महामट्रोने निविदा काढली आहे. सिंदी रेल्वे येथे खासगी सहभागातून मेट्रो कोच प्रकल्प उभारला जाणार आहे. हा केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम असेल.गर्ग म्हणाले, या प्रकल्पासाठी ४०० कोटीचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तीन टप्प्यात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २५० कोटी खर्च होईल. सिंदी रेल्वे प्लँटमुळे देशात मेट्रो कोच बनविण्याच्या कामाला गती मिळणार आहे. यावेळी महामेट्रोचे महाप्रबंधक अनिल कोकाटे, डीजीएम(सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.प्रकल्पाच्या ठळक बाबी

  •  ४०० कोटींचा मेट्रो कोच प्रकल्प
  • महामेट्रो केंद्र व राज्य सरकारचा उपक्रम
  •  पुणेसाटी मेट्रो कोच निर्माण करणार
  •  जेएनपीटी यांच्याकडे ५० एकर जागेची मागणी
टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर