शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

उड्डाण भरताच विमान रडारवर

By admin | Updated: May 11, 2014 01:24 IST

उड्डाण भरताच आता विमान रडारवर दिसतील. तसेच त्यांचे रेकॉर्ड, जीपीएस सर्व्हरसुद्धा उपलब्ध होतील. यापूर्वी विमानांमध्ये असलेल्या जीपीएस बेस्ट

नागपूर : उड्डाण भरताच आता विमान रडारवर दिसतील. तसेच त्यांचे रेकॉर्ड, जीपीएस सर्व्हरसुद्धा उपलब्ध होतील. यापूर्वी विमानांमध्ये असलेल्या जीपीएस बेस्ट सेटिंगचे कंट्रोल पायलटच्या हातात होते. परंतु आता या सेटिंगला पायलटच्या नियंत्रणातून मुक्त करीत आॅटोमॅटिक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विमानाच्या उड्डाणादरम्यान जीपीएस सुरू असल्यास विमानांच्या लोकेशनची माहिती सेंट्रलाईज सिस्टिमला मिळते. विमान क्षेत्रातील अधिकारिक सूत्रानुसार जगातील असे २५ सॅटेलाईट आहेत, जे उडणार्‍या विमानांच्या रुटवरील रेकॉर्डिंमध्ये मदत करतात. याचा सर्व डेटा युएस स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनजवळ असतो. जीपीएस रिसिव्हरचा डेटा रेकॉर्ड करण्यासाठी विमानांमधील ट्रॅकिंग सिस्टिम आॅपरेट करणे आवश्यक असते. डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हीएशन (डीजीसीए) ने उड्डाणादरम्यान विमानांवर नजर ठेवण्यासाठी जीपीएस बेस्ट सेटिंगला आॅटोमॅटिक करण्याचे निर्देश एअरलाईन्सला दिले आहेत. कोणत्याही विमानांच्या उड्डाणादरम्यान विमान अपघातग्रस्त झाले किंवा गायब झाल्यास त्याचा शोध घेणे किंवा मदतीसाठीचे अभियान राबवण्यास मदत मिळेल. मलेशियन विमान एएच-३७० हे ८ मार्च रोजी अचानय बेपत्ता झाले. तेव्हापासून त्याची कुठलीही माहिती मिळाली नाही. त्या विमानामध्ये रियल ट्रॅकिंगची सुविधा नव्हती. डीजीसीएतर्फे ५ मे रोजी जारी करण्यात आलेल्या सेफ्टी सर्कुलर संख्या -४ मध्ये सर्व एअरलाईन्सला उड्डाणादरम्यान विमानांमधील कम्युनिकेशन एड्रेसिंग अ‍ॅण्ड रिपोर्टिंग सिस्टम (एसीएआरएस) आॅटोमेटिक डिपेंडेंट सर्व्हिलांस ब्रॉडकास्टिंग (एडीएसबी) प्रणालीचा उपयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)