शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

जिनेंद्र भगवान यांचा पंचामृत अभिषेक उत्साहात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST

नागपूर : जिनेंद्र भगवन यांचा पंचामृत अभिषेक अत्यंत उत्साहाने आणि थाटात साजरा करा, यातून आनंदीआनंद फुलवा, असे आवाहन आचार्यश्री ...

नागपूर : जिनेंद्र भगवन यांचा पंचामृत अभिषेक अत्यंत उत्साहाने आणि थाटात साजरा करा, यातून आनंदीआनंद फुलवा, असे आवाहन आचार्यश्री पदमनंदी गुरुदेव यांनी केले. विश्व शांती अमृत वर्धमानोत्सवांतर्गत श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीच्यावतीने ऑनलाईन समारोह सुरू आहे. यात ते मार्गदर्शन करीत होते.

आचार्यश्री म्हणाले, भगवानाची पूजा अष्टद्रव्याने करावी. जिनेंद्र भगवान यांच्या पूजेतून चैतन्य आणि आनंद निर्माण होईल. शीतल जलाने भगवतांचा अभिषेक करावा. प्रतिदिन जिनेंद्र भगवान यांची आराधना आणि भक्ती करा. यातूनच सर्वांचे कल्याण होईल. कल्याणाचा हाच एकमेव मार्ग आहे.

यापूर्वी आचार्यश्री गुप्तिनंदीजी गुरुदेव यांनी आपले शिक्षागुरु आचार्यश्री पदमनंदीजी यांच्या चरणी नमोस्तु केले. धर्मतीर्थ क्षेत्रावर सिद्ध प्रतिमांचा ऑनलाईन पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव याच वेळी प्रारंभ झाला. भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणकासोबतच याचा समारोप होणार आहे. धर्मसभेचे संचालन आर्यिका आस्थाश्री माताजी यांनी केले.