शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या ‘नकारात्मक फॉर्म्युला’ला जनतेने नाकारले, आता तरी आत्मचिंतन करावे

By योगेश पांडे | Updated: February 10, 2026 16:26 IST

Nagpur : जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये महायुतीने केवळ विकासाच्या मुद्द्यावरून प्रचार केला. तर विरोधकांनी केवळ नकारात्मकतेचा मार्ग निवडला.

लोकमत न्यजू नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये महायुतीने केवळ विकासाच्या मुद्द्यावरून प्रचार केला. तर विरोधकांनी केवळ नकारात्मकतेचा मार्ग निवडला. भाजपचा पराभव झाला तर आमचा कार्यकर्ता आत्मचिंतन करून पुन्हा कामाला लागतो, मात्र काँग्रेसकडे केवळ टीका करण्याचाच फॉर्म्युला आहे. मात्र जनतेने त्यांचा फॉर्म्युला नाकारला आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मंगळवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीचे नेते केवळ टिकेच्या आधारावर मते मागतात. सातत्याने होत असलेल्या पराभवानंतर त्यांनी आता तरी नकारात्मकता सोडून आत्मपरीक्षण करावे. काँग्रेस आता जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून दूर गेली आहे. लोकांनी नाकारलेले मुद्दे घेऊन ते राजकारण करत आहेत. त्यांनी आपला अजेंडा विकासावर सेट केला तर त्यांच्यासाठी ते जास्त चांगले ठरेल, असे बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस राजकीय चर्चेसाठी दिल्लीत गेलेले नाहीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री राजकीय चर्चेसाठीच दिल्लीला जातात असे नाही. राज्याचा आगामी अर्थसंकल्प आणि केंद्राकडून मिळणारी मदत या विषयावर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यसभेवर गेल्यानंतर सदिच्छा भेट म्हणूनही हा दौरा असू शकतो. असेही बावनकुळे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : People Reject Congress's Negativity; Introspection Needed Now, Says Bawankule

Web Summary : Chandrashekhar Bawankule asserts that the public has rejected Congress's negative politics, favoring the Mahayuti's development agenda in the Zilla Parishad elections. He advises the opposition to introspect and focus on constructive issues rather than mere criticism. Bawankule also addressed Devendra Fadnavis's Delhi visit, suggesting it was related to state finances.
टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपाcongressकाँग्रेस