शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

४६ ग्राहकांना प्रत्येकी ५ लाख अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:36 IST

सदनिका खरेदी करणाऱ्या ४६ ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सहारा प्राईम सिटी कंपनीला दिला आहे. तसेच, प्रत्येक तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि ग्राहकांनी दिलेली अग्रीम रक्कम १८ टक्के व्याजासह परत करण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे कंपनीला जोरदार दणका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदनिका खरेदी करणाऱ्या ४६ ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सहारा प्राईम सिटी कंपनीला दिला आहे. तसेच, प्रत्येक तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि ग्राहकांनी दिलेली अग्रीम रक्कम १८ टक्के व्याजासह परत करण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे कंपनीला जोरदार दणका बसला आहे.यासंदर्भात ग्राहकांनी आयोगामध्ये १५ तक्रारी दाखल केल्या होत्या. प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य ए. झेड. ख्वाजा यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कंपनीला आदेशाचे पालन करण्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. कंपनीने गृह प्रकल्प सादर करताना ग्राहकांना विविध आकर्षक आश्वासने दिली होती. त्यामुळे ग्राहकांनी कंपनीच्या प्रकल्पातील सदनिका बुक केल्या होत्या व कंपनीला नियमानुसार अग्रीम रक्कम अदा केली होती. त्यानंतर कंपनीने निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण केला नाही. प्रकल्पात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. दरम्यान, कंपनीविरुद्ध ठिकठिकाणी न्यायालयीन प्रकरणे दाखल झाली.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे