शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

ओसवाल पंचायतीतर्फे ‘पासपोर्ट’ शिबिर

By admin | Updated: July 13, 2014 01:02 IST

ओसवाल पंचायतीच्यावतीने समाजबांधवांसाठी खास ‘पासपोर्ट’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. शनिवारी इतवारी येथील ओसवाल पंचयतीच्या कार्यालयात या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

उत्स्फूर्त प्रतिसाद : पहिल्याच दिवशी ७५ जणांनी केली नोंदणीनागपूर : ओसवाल पंचायतीच्यावतीने समाजबांधवांसाठी खास ‘पासपोर्ट’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. शनिवारी इतवारी येथील ओसवाल पंचयतीच्या कार्यालयात या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायतीचे अध्यक्ष पंकज भंसाली, उपाध्यक्ष विजय धाडिवाल, उपाध्यक्ष अजय बैद, कोषाध्यक्ष विनोद कोचर, शैलेश धाडीवाल, अभय कोठारी, राजीव जव्हेरी व कमलराज धाडीवाल आदी उपस्थित होते. हे शिबिर २५ जुलैपर्यंत चालणार असल्याची माहिती यावेळी शैलेश धाडीवाल यांनी दिली. विशेष म्हणजे, ओसवान पंचायतीच्यावतीने सप्टेंबर महिन्यात एका विदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा ८ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून, यात सिंगापूर, मलेशिया व लिब्रा क्रुझ या देशांची विदेशवारी केली जाणार आहे. परंतु ही विदेश यात्रा करण्यासाठी प्रत्येकांकडे पासपोर्टची गरज भासणार आहे. ती गरज लक्षात घेता, पंचायतीतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पहिल्याच दिवशी सुमारे ७० ते ७५ समाजबांधवांनी पासपोर्टसाठी नोंदणी केली. शिबिर उद्या (रविवारी) सकाळी ११ ते सायं. ६ वाजतापर्यंत चालणार असून, त्यानंतर २५ जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी १२.३० व सायं. ६ ते रात्री ७ वाजतापर्यंत सुरू राहणार असल्याचे धाडीवाल यांनी सांगितले. शिबिरात पासपोर्ट काढण्यासाठी इच्छूकांनी जन्माचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहनचालक परवाना किंवा विजेचे बिल हे दस्तऐवज सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)