शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी फडकवला पक्षाचा ध्वज; भाजप स्थापना दिनी युवा मोर्चाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 19:43 IST

Nagpur : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज नागपूर महानगरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या खास दिनानिमित्त भाजप युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा अधिकृत ध्वज सुपूर्द करण्यात आला.

नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज नागपूर महानगरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या खास दिनानिमित्त भाजप युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा अधिकृत ध्वज सुपूर्द करण्यात आला.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरातील धरमपेठ येथील खासगी निवासस्थान असलेल्या 'त्रिमूर्ती' बंगल्यावर यावेळी पक्षाचा ध्वज सन्मानाने लावण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि भाजपच्या जाज्वल्य प्रवासाचा उल्लेख करत स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

​"पक्षाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम करावे,असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Flag Hoisted at Fadnavis' Residence on Party Foundation Day

Web Summary : On BJP's foundation day, Yuva Morcha Nagpur presented a party flag to Devendra Fadnavis. The flag was hoisted at his residence, 'Trimurti'. Fadnavis greeted workers, highlighting the party's journey and urging dedication to grassroots outreach.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरBJPभाजपा