शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीनाथ भिलकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST

पंढरीनाथ भिलकर (७८, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार ...

पंढरीनाथ भिलकर (७८, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वसंत लुंगे ()

वसंत बापूराव लुंगे (७६, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. त्यांचे भोपाळ येथे देहदान करण्यात आले.

अशोक चोरडिया ()

अशोक चोरडिया (रा. हिंगणघाट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते प्रकाशचंद्र व राजेंद्रकुमार चोरडिया यांचे कनिष्ठ बंधू आणि आकाश चोरडिया यांचे वडील होत.

द्वारकाबाई जामगडे ()

द्वारकाबाई कान्होजी जामगडे (८५, रा. पन्नासे ले-आऊट) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासुदेव पाठराबे

वासुदेव भगवान पाठराबे (४४, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सपना जाधव

सपना उमेश जाधव (२५, रा. जुना सक्करदरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीनानाथ धकाते

दीनानाथ विठ्ठल धकाते (६१, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोहर बारापात्रे

मनोहर पांडुरंग बारापात्रे (६५, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रह्मदास मेश्राम

ब्रह्मदास गोविंदा मेश्राम (७१, रा. राणीभोसलेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संध्या बेंदरे

संध्या सूर्यकांत बेंदरे (५७, रा. न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक देव

दीपक लक्ष्मण देव (६७, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभावती कुटेमाटे

प्रभावती नानाजी कुटेमाटे (९०, रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला नांदेडकर

निर्मला नेमीनाथ नांदेडकर (८६, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन ठाकरे

सचिन प्रभाकरराव ठाकरे (४५, रा. मित्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शशिकला लिंगायत

शशिकला सहादेव लिंगायत (६१, रा. न्यू नेहरूनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासुदेव महाकाळकर

वासुदेव काशिनाथ महाकाळकर (७०, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सौरभ गोमेकर

सौरभ संजय गोमेकर (२८, रा. मेहेरबाबानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्भयदास घोघरे

निर्भयदास ब्रिजलाल घोघरे (६१, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

होसीलाल पटले

होसीलाल रंगलाल पटले (३०, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र मराठे

नरेंद्र प्रल्हाद मराठे (५५, रा. अत्रेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.