जोड मॅरेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:40+5:302020-12-02T04:11:40+5:30
पुरुष विभागात गेल्या वर्षीचा रौप्य पदक विजेता वेलेलेगनने मायदेशातील सहकारी व गत चॅम्पियन अंदामलाक बेलिहूचा पराभव करीत ५८ मिनिट ...

जोड मॅरेथॉन
पुरुष विभागात गेल्या वर्षीचा रौप्य पदक विजेता वेलेलेगनने मायदेशातील सहकारी व गत चॅम्पियन अंदामलाक बेलिहूचा पराभव करीत ५८ मिनिट ५३ सेकंद वेळेसह सुवर्ण जिंकले. वेलेलेगनने गेल्या महिन्यात विश्व हाफ मॅरेथॉनमध्य कांस्य पदक जिंकले होते.