लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the doctor in the baby-selling racket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

Nagpur News संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी एका महिलेच्या गरिबीचा फायदा घेत आरोपींनी तिला फसविल्याची बाब समोर आली आहे. ...

'भूमिका घेण्याचे क्षण आयुष्यात मोजके; ते साधले म्हणून 'बाबूजी' महान! - Marathi News | 'The moments of acting are few in life; 'Babuji' is great for achieving that! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'भूमिका घेण्याचे क्षण आयुष्यात मोजके; ते साधले म्हणून 'बाबूजी' महान!

Nagpur News मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले. ...

गळफास घेऊन सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Sixth standard student committed suicide by hanging herself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गळफास घेऊन सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Nagpur News अज्ञात कारणावरून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी, १६ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. ...

गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ नागपूरच्या शिवालयात! - Marathi News | Home Minister Amit Shah's 'wife' in Nagpur's temple! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ नागपूरच्या शिवालयात!

Nagpur News देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ सोनल अमित शाह यांनी नागपुरात महाशिवरात्री साजरी केली. ...

गहू-तांदूळ सोडा.. भरड धान्याचे सेवन करा; लठ्ठपणा व मधुमेहावर गुणकारी - Marathi News | Avoid wheat and rice.. Consume whole grains; Effective against obesity and diabetes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गहू-तांदूळ सोडा.. भरड धान्याचे सेवन करा; लठ्ठपणा व मधुमेहावर गुणकारी

Nagpur News आता आपल्या आहाराकडे लक्ष देण्याची, तांदूळ व गव्हाच्या जागी भरड धान्यांचे सेवन करण्याची वेळ आली आहे. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: ठाकरेंसोबतचे दहा आमदार, दोन खासदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: two MPs, Ten MLAs with Thackeray group, Shinde on Shiv Sena's path; Claimed by shinde faction Kripal Tumane on Maharashtra Politics crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंसोबतचे दहा आमदार, दोन खासदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटाचा मोठा दावा

शिवसेनेच्या नावावरील कार्यालय आम्हाला मिळायला हवे. काल आम्हाला निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख आहेत.... ...

आमदार विकास ठाकरे नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर - Marathi News | MLA Vikas Thackeray on Senate of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार विकास ठाकरे नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर

विधिमंडळ सचिवालयाद्वारे पत्र जारी ...

कंत्राटाचे आमिष दाखवून १४ लाखांचा गंडा - Marathi News | Extortion of 14 lakhs by showing the lure of the contract | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटाचे आमिष दाखवून १४ लाखांचा गंडा

आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...

सैतवाळ जैन समाजाचे १५-१६ एप्रिलला नागपुरात राष्ट्रीय महाअधिवेशन - Marathi News | National Convention of Saitwal Jain Samaj to be held on April 15-16 at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैतवाळ जैन समाजाचे १५-१६ एप्रिलला नागपुरात राष्ट्रीय महाअधिवेशन

तयारीच्या अनुषंगाने पार पडली सभा ...