Nagpur News वाघ, बिबट्याची कातडी, हरणाचे मांस, सापाचे विष किंवा व्हेल माशाच्या उलटीपर्यंतची (स्पर्म व्हेल) प्रकरणे प्रयाेगशाळेत तपासली जात असून, त्यामुळे राज्य वनविभागाला मदत हाेत आहे. ...
Nagpur News मेयोच्या ‘इएनटी’ विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात १४० कर्णबधिर मुलांमधील ६२ मुलांच्या आई-वडिलांचे नात्यात लग्न झाल्याचे पुढे आले. ही धक्कादायक बाब असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...
Nagpur News रेल्वेत असताना व सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे सामाजिक कार्य सुरूच होते. शेवटच्या श्वासातही सामाजिक जबाबदारीचे भान राखत त्यांनी यकृत, दोन्ही किडनी दान करून तिघांना जीवनदान दिले तर बुबुळाचे दान करून दोघांना दृष्टी दिली. ...
Nagpur News वेगात येणाऱ्या फॉर्च्युनरने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक पुजाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साेनेगाव शिवारात गुरुवारी (दि. २) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
Nagpur News ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकमतने जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित समारंभात या महिलांचा यथोचित गौरव करून त्यांच्या कार्याला सलाम केला. ...
Nagpur News नागपूर महापालिकेच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी मनपा मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ७२ वर्षांतील महापालिकेच्या भरभराटीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीची परीक्षा सुरू झाली. शाळाशाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या उत्कंठेने व काहीशा तणावात फिरताना दिसत होते. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्यांची कसून तपासणी करण्यात आली. या परीक्षा सोहळ्याची क्षणचित्रे टिपली आहेत, लोक ...