बुधवारी संघर्ष पदयात्रा नागपूरच्या वेशीवर असलेल्या वडधामणा येथे पोहोचली, २१ एप्रिल रोजी ही यात्रा नागपूरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर धडकणार होती. ...
Nagpur: विदर्भ पाटबंधारे महामंडळातील दोन अधीक्षक अभियंत्यांनी पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढे दाखल केलेल्या याचिकेची मूळ पत्रे, मॅटच्या सूचना तब्बल चार महिने जलसंपदा मंत्रालयात पोहोचल्या नसल्याची गंभीर दखल घेण्यात आली ...
Nagpur News कृत्रिम गारवा देणारे उपकरणे उन्हाळ्यात फेल पडत असल्याने नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात देशी गारवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून, मंदिराचे तापमान ५ ते ७ डिग्रीने घसरले आहे. ...
Court: दहशतवादी कारवायांचा आरोप असलेला नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष सोडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद् ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. जनावरे खाणार नाही, असा हा आहार असल्याने कुपोषित बालके व गरोदर मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
Nagpur News शिकवणी वर्गातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बुधवारी १० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला एकूण २२ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ...
Nagpur News यापुढे पतंग उडविण्यासाठी केवळ साधा सुती धागाच वापरता येणार आहे. राज्य सरकारने नायलॉन मांजासह काच पावडर, धातू किंवा अन्य कोणताही तीक्ष्ण पदार्थ लावलेल्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठा, पुरवठा व वापर करण्यावर बंदी आणली आहे. ...