Nagpur News पती व सासरच्या मंडळींनी विदेशात कौटुंबिक हिंसाचार केल्यास पीडित विवाहिता भारतातही खटला दाखल करू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका प्रकरणात दिला. ...
Nagpur News जानेवारी महिन्यात झालेल्या लेखी परीक्षेच्या अगोदरच रॅकेटची सुरुवात झाली होती. अनेक उमेदवारांनी त्यांच्या ‘ओएमआर शीट’वर (उत्तरपत्रिका) एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. मात्र, तरीदेखील त्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत लागली. ...
Nagpur News परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
Nagpur News नागपूर मंडळातील सर्व संबंधित कर्मचारी उमेदवार अजनी येथील सेंट एंथोनी शाळेच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. परंतु बराच वेळ होऊनही परीक्षा सुरू झाली नाही. दुसरीकडे ऊन वाढू लागल्याने उमेदवारही संतापले आणि त्यांनी गोंधळ घातला. ...
Nagpur News गुरुवारी नागपुरात पार पडलेल्या समन्वय बैठकीत विदर्भातील आमदारांच्या कार्याचा व समन्वयाचा आढावा घेण्यात आला तसेच यावेळी जनतेशी नाळ जुळवून ठेवत केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना संघ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. ...
Nagpur News शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरी करणाऱ्या वाहनचोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. त्यातील एक जण हा विनयभंगाच्या प्रकरणात आरोपी असून तपासादरम्यान तो रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती ...
Nagpur News गुन्हेगार ‘भाई’चा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुंड नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर आला व चक्क फटाके फोडत अप्रत्यक्षपणे पोलिस यंत्रणेला वाकुल्याच दाखविल्या. ...
Nagpur News वायू व जल प्रदूषण पसरविणारे उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) रडारवर असून, नोटीस दिल्यानंतरही सुधारणा न झालेल्या हिंगणा व बुटीबोरी येथील सात उद्योगांची एकूण ३६.५ लाखांची बँक गॅरंटी मंडळाने जप्त केली आहे. ...
Nagpur News दिव्यांग असूनदेखील ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अशाच एका नागपूरकरांकडून करण्यात येणाऱ्या समोसा विक्रीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर तुफान ‘व्हायरल’ झाला आहे. ...