ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Nagpur News नाशिकहून निघालेले इंडिगोचे विमान नागपूर विमानतळावर उतरण्यापूर्वी प्रतिकूल हवामानामुळे आकाशात हेलकावे खाऊ लागले. सव्वा तासाच्या प्रयत्नानंतर ते उतरवण्यात वैमानिकाला यश आले. ...
Nagpur News दिग्रस बाजार समितीत महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत मंत्री संजय राठोड यांना धक्का दिला आहे. तर, तिवसामध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवून सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. ...
Nagpur News संपूर्ण देश ‘आत्मनिर्भर भारत’साठी विविध मार्गाने प्रयत्न करत आहे. या मोहिमेत भारतीय वायुदलाच्या मेन्टेनन्स कमांड युनिटचे मौलिक योगदान असल्याचे मत हवाईदलप्रमुख प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी व्यक्त केले. ...
Nagpur News एक महिन्यात ५० मेट्रिक टन वाळू दिल्यास संबंधित कुटुंबाची गरज पूर्ण होणार नाही का, यावर संशोधनात्मक माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नवीन वाळू धोरणाला आव्हान देणारे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ...
Nagpur News बारसू प्रकल्पावरून राजकीय धुरळा उडत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना ‘टार्गेट’ केले आहे. ...
Nagpur News राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बसेस दाखल करण्याचे नियोजन केले आहे. कोणताही आवाज न करता सुसाट वेगाने धावणाऱ्या या बसेस प्रवाशांना आरामदायक प्रवासाची अनुभूती देणार आहेत. ...
Nagpur News ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) या दुर्मीळ आजाराने १९ वर्षीय तरुणीला पछाडले होते. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञ चमू तिच्या पाठिशी उभी राहिली आणि तिने काळाशी झुंज दिली. ...
Nagpur News शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर २० टक्के बदल्या होणार आहे. यात प्रशासकीय व विनंती बदल्यांचा प्रत्येकी १० टक्के समावेश आहे. कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेता ५०० हून अधिक बदल्या होण्याची शक्यता आहे. ...