ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Nagpur News देशभरातील नक्षल प्रभावित क्षेत्रात सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त अत्यंत कडक केला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस २ मे रोजी नक्षल्यांच्या गुहेत (गडचिरोली जिल्ह्यात) दाैऱ्यावर जाणार आहेत. ...
Nagpur News विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजी व नातीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. ...
Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे निकाल शनिवारी घाेषित झाले. या परीक्षेत नागपूरचा विद्यार्थी मृणाल श्रीकांत वैरागडे या विद्यार्थ्याने ३०० पैकी ३०० गुण प्राप्त करून महाराष्ट्रात टाॅपर, तर देश ...
Nagpur News चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका १९ वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना कपिलनगर ठाण्यांतर्गत कडू ले-आऊट परिसरात शुक्रवारी सकाळी ७.३० ते ११.३० वाजता दरम्यान घडली आहे. ...
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चारदिवसीय बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला ४ मेपासून सुरुवात होईल. ...
Nagpur News ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ने (एम्स) माता व बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने, ‘केअर कंपेनियन प्रोग्राम (सीसीपी) सुरू केला आहे. ...
Nagpur News जिल्हा परिषदेतील बदली सत्राची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे अनेकांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आवडत्या ठिकाणी बदलीसाठी फिल्डींगही लावली आहे. ...