शिक्षक कॉलनी येतील प्लॉट क्रमांक १९ येथे संजय पांडुरंग टोनपे (४३) हे राहतात. १ मे रोजी ते सकाळी ९ वाजता घराला कुलूप लावून उमरेड येथे लग्नासाठी गेले. ...
Mallikarjun Kharge: शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे. ...
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी गो फर्स्टच्या विमानातील प्रवाशांनी विमानाला उशीर झाल्याने जोरदार गोंधळ घातला. ...
Nagpur News नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता अंकुश गेडाम याला यंदाचा सर्वाेत्तम नवाेदित अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. अंकुशच्या शानदार स्वागताने नागपूरकरांनीही बुधवारी पुरस्काराचा आनंद साजरा केला. ...
Nagpur News नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात येणारी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-२०२३’ (नीट) ची परीक्षा येत्या ७ मे राेजी घेण्यात येणार आहे. ...
Nagpur News अतिक्रमण कारवाईत घर उद्ध्वस्त झाल्यामुळे पुनर्वसनात घर मिळावे, या मागणीसाठी हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणा येथील ग्रामस्थ संविधान चौकात आंदोलन करत आहेत. या ग्रामस्थांपैकी एका कुटुंबातील मुलीचे साक्षगंध ग्रामस्थांनी आंदोलनस्थळीच आटोपून घेत ...