Bhandara News आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने प्रत्येकजण ते वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याच्या प्रयत्नात असतात. असेच लाखांदूर तालुक्यातील एका वधूने आपल्या लग्नात केले. चक्क सजवलेल्या छकड्यावर बसून बँडच्या तालावर नाचत आणि वाजत जागत तिने लग्नम ...
उन्हाळ्यात मिहान आणि परिसरातील लाईन वारंवार ट्रीप (बंद) होत असल्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे ...
Nagpur News पत्नीने स्वत : सह मुलीची माहेरच्या भरवशावर देखभाल करावी, ही अपेक्षा करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीला फटकारले. ...
Nagpur News जिल्हा परिषदेने २०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. परंतु या कामासाठी जेमतेम ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
Nagpur News सध्या डाळीचे दर १२५ ते १३५ रुपयांदरम्यान असले तरीही येत्या काही दिवसात दरवाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा तूर डाळीचा उच्चांक ठरणार आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागातील कॅश काउंटर आता 'कॅशलेस' होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...
Nagpur News राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. ६० कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. ...
Nagpur News भावाच्या लग्नात बॅगकडे दुर्लक्ष झाले आणि अज्ञात चोरट्यांनी ८ लाखांहून अधिक रकमेचे दागिने असलेली बॅग लंपास केली. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...