Nagpur News ‘कार टू कोच’ची सुविधा असलेल्या फलाट क्रमांक ८ वरूनच यापुढे नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरून, रुग्ण आणि वृद्धांना चांगला दिलासा मिळणार आहे. ...
Nagpur News भिष्णूरच्या जिल्हा परिषदेत शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय प्रतीक कोरडे याने ६३८वा रँक मिळवित केंद्रीय लोकसेवा आयोगाचा टप्पा सर केला. यावर समाधान व्यक्त करीत प्रतीक याने आयएएस होण्याचे मिशन कायम ठेवले आहे. ...
Nagpur News ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या मोहिमेचा एक भाग म्हणून मागील शैक्षणिक वर्षात ८ लाख शालेयस्तरावरील मुलांची तपासणी करण्यात आली. यातील जवळपास १.२५ लाखांहून अधिक मुलांना ‘ॲम्ब्लियोपिया’ म्हणजे ‘आळशी डोळा’चा आजार आढळून आला. ...
Nagpur News विभक्त आईसोबत राहात असलेल्या सज्ञान मुली अविवाहित असेपर्यंत पित्याकडून पोटगी मिळण्यास पात्र असतात, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...
Nagpur News मंगळवारी जारी झालेल्या निकालात विदर्भातील तब्बल सात उमेदवारांनी यशस्वी झेप घेतली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांना यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...