Nagpur News कोणत्याही ठोस कारणाशिवाय पतीला सोडून माहेरी निघून जाणे आणि पतीने वारंवार विनंती करूनही सासरी परतण्यास नकार देणे, एका पत्नीला चांगलेच भोवले. तिच्या अशा वागण्यामुळे कुटुंब न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला. ...
Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत हैदराबाद-जबलपूर महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जावई आणि मागे बसलेल्या सासऱ्याचा मृत्यू झाला. ...
Nagpur News देशातील कापड उदयोगाला फायदा मिळण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दबावाखाली येवून मोठया प्रमाणात विदेशातुन कापसाची आयात करण्यात येत आहे. त्यामुळेच देशाअंतर्गत कापसाचे भाव पडले असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख केला आहे. ...
Nagpur News गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आरोपीने शेजारच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. ही घटना २६ मे रोजी रात्री १० वाजतापासून ते २८ मे रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भिवसेनखोरी परिसरात घडली. ...
Nagpur News नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुष आणि ९० महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. तर, पुण्यात एक लाखामागे ८३, औरंगाबादमध्ये ७० आणि उस्मानाबादमध्ये ४० रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या अभ्या ...
Nagpur News लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी राज्यातील ४२ मतदारसंघ निवडण्यात आले असून येत्या २ व ३ रोजी मुंबईतील टिळक भवनात या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. ...
Nagpur News ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ हा उपचार करून एका ७ वर्षीय मुलाचे सिकलसेल समूळ नष्ट केले. मध्य भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती वापरल्याचा दावा नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने केला आहे. ...