लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
हॉटेल संचालकाला धमकविणाऱ्या पत्रकाराविरोधात पोलीस तक्रार - Marathi News | Police complaint against journalist threatening hotel director | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेल संचालकाला धमकविणाऱ्या पत्रकाराविरोधात पोलीस तक्रार

Nagpur News एका तारांकित हॉटेलच्या संचालकाला धमकविणाऱ्या पत्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता - Marathi News | CBI files case against Moyle's former chief manager; Unaccounted assets worth crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता

Nagpur News मॉईलच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरोधात (वित्त) बेहिशेबी मालमत्ता साठविल्याच्या प्रकरणात सीबीआयतर्फे गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली आहे. सचिन गजल्लेवार असे संबंधित माजी मुख्य व्यवस्थापकाचे नाव आहे. ...

गाेरेवाड्यात आणले डरकाळी देणारे चिमुकले पाहुणे - Marathi News | Scary little guests brought to the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाेरेवाड्यात आणले डरकाळी देणारे चिमुकले पाहुणे

Nagpur News पेंच व्याघ्र प्रकल्पात आपल्या आईच्या शोधात भरकटलेले वाघांचे दोन बछडे नागपुरातील गोरेवाडा वन्यजीव व प्रशिक्षण केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. ...

नागपुरात आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धा; १५ देशांतील बुद्धिबळपटूंचा समावेश - Marathi News | International Grandmaster Chess Tournament in Nagpur; Including chess players from 15 countries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धा; १५ देशांतील बुद्धिबळपटूंचा समावेश

Nagpur News महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने १ जूनपासून दुसऱ्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावणार; नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निर्धार - Marathi News | Curb speeding vehicles; Determination of newly appointed Regional Transport Officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावणार; नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निर्धार

Nagpur News भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्या जातील, अशी माहिती अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली. त्यांनी आज नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरीक्त पदभार हाती घेतला. ...

‘त्या’ डीजेच्या तालावर थिरकताच पडत होता पैशांचा पाऊस! उमरेड-कऱ्हांडला लगतच्या रिसॉर्टवर धिंगाणा - Marathi News | It was raining money as soon as 'that' DJ danced to the beat! Dhangana at Umred-Karhandla adjacent resort | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ डीजेच्या तालावर थिरकताच पडत होता पैशांचा पाऊस! उमरेड-कऱ्हांडला लगतच्या रिसॉर्टवर धिंगाणा

Nagpur News उमरेड, कऱ्हांडला, पवनी अभयारण्याला लागून असलेल्या एका रिसॉर्टमधे सुरू असलेल्या धांगडधिंग्याला एलसीबीने उजेडात आणले. ...

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत कुमुद पावडे यांचे निधन - Marathi News | Senior Ambedkari intellectual Kumud Pavde passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत कुमुद पावडे यांचे निधन

Nagpur News आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, लेखिका, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांचे बुधवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले. ...

‘एक फूल, दो माली’! नव्या प्रियकराकडून जुन्यावर चाकूने वार - Marathi News | 'Ek Phool, Do Mali', a stabbing of an old one by a new lover | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एक फूल, दो माली’! नव्या प्रियकराकडून जुन्यावर चाकूने वार

Nagpur News एका मुलीवरच दोघांचा जीव जडल्यानंतर नव्या प्रियकराने जुन्या प्रियकराचा चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

ओसीडब्ल्यूविरोधात मनसेचा २ जून रोजी महामोर्चा - Marathi News | MNS march against OCW on June 2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओसीडब्ल्यूविरोधात मनसेचा २ जून रोजी महामोर्चा

Nagpur News ओसीडब्ल्यू कंपनीतर्फे ७५ टक्के नागपूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. अशा कंपनीला पुन्हा किती संधी देणार, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे २ जून रोजी ओसीडब्ल्यू विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. ...