Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर हे ‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’चे (एनएबीएच) मानाकंन प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. ...
Nagpur News नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले. ...
Nagpur News ४८ लोकसभा मतदारसंघांत आमच्या जनसभा होतील व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुखांची रॅली होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
Nagpur News आंबेडकरी चळवळीतील स्त्रिवादी लेखिका, ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी माेक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
Nagpur News तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील शेतकरी दिलीप लांजे हे उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. ते आज वर्षाला १० लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. ...