लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Prisoner committed suicide by hanging himself in jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

Nagpur News अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

आरपीएफकडून मौल्यवान चिजवस्तू 'ज्यांच्या त्यांना' परत; ५१:१३ लाखांचे साहित्य पोहचले मूळ मालकाकडे  - Marathi News | Return valuables from RPF 'to theirs'; 51:13 lakhs material reached the original owner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरपीएफकडून मौल्यवान चिजवस्तू 'ज्यांच्या त्यांना' परत; ५१:१३ लाखांचे साहित्य पोहचले मूळ मालकाकडे 

Nagpur News रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)ने मे - २०२३ मध्ये 'ऑपरेशन अमानत' राबवून चोर- भामट्यांकडून जप्त केलेला ५१:१३ लाखांचा ऐवज रेल्वे प्रवाशांना परत केला. ...

मान्सूनच्या प्रतिक्षेत उकाड्याचा त्रास; दमट वातावरणाने चिडचिड  - Marathi News | Heat stress in anticipation of monsoon; Irritation by humid environment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सूनच्या प्रतिक्षेत उकाड्याचा त्रास; दमट वातावरणाने चिडचिड 

Nagpur News मान्सूनपूर्व आर्द्रतेत झालेली वाढ आणि त्यात सूर्याचा पारा चढलेलाच असताना किरणांना राेखणाऱ्या ढगांचा अडथळा नसल्याने मुंबईसारख्या दमट वातावरणाचा अनुभव सध्या विदर्भवासियांना येत आहे. ...

पतीच्या स्मृतीदिनी पत्नीचे अवयवदान; तीन मुलींनी घेतला पुढाकार - Marathi News | wife's organ donation on husband's memorial day; Three girls took the initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीच्या स्मृतीदिनी पत्नीचे अवयवदान; तीन मुलींनी घेतला पुढाकार

Nagpur News आईचे अचानक ब्रेन हॅमरेज होऊन ती ब्रेन डेड झाल्याचे निदान झाल्यानंतर, तीन मुलींनी आईचे अवयवदान केले. योग असा की, ते त्यांच्या वडिलांच्या स्मृतीदिनी झाले. ...

चार दिवसानंतर रेती डेपो खुले; पाच ब्रास आणि रॉयल्टीसह दर ६५०० रुपये - Marathi News | Four days later, the sand depot opened; 6500 per rate including five brasses and royalty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार दिवसानंतर रेती डेपो खुले; पाच ब्रास आणि रॉयल्टीसह दर ६५०० रुपये

Nagpur News चार दिवसांपासून बंद असलेले नागपूर विभागातील रेतीचे डेपो शनिवारपासून खुले झाले आहेत. त्यामुळे बांधकामावर रेती उपलब्ध होऊ लागली आहे. ...

अखेर  जि.प.ला कोषागारात अडकलेला ४७ कोटींचा निधी मिळाला  - Marathi News | Finally, the district got the funds of 47 crores stuck in the treasury | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर  जि.प.ला कोषागारात अडकलेला ४७ कोटींचा निधी मिळाला 

ग्रामीण भागातील रखडलेल्या विकास कामांना गती येणार ...

विदर्भातील अकरा जिल्ह्यांकरिता ८२,२७३ मेट्रिक टन तांदूळ मंजूर - Marathi News | 82,273 metric tonnes of rice sanctioned for eleven districts of Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील अकरा जिल्ह्यांकरिता ८२,२७३ मेट्रिक टन तांदूळ मंजूर

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची सप्टेंबरपर्यंतची चिंता मिटली! ...

दीराने गळा आवळून कटरने केला वहिणीवर वार - Marathi News | man strangled sister-in-law and stabbed her with a cutter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीराने गळा आवळून कटरने केला वहिणीवर वार

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

मध्य प्रदेशात तपासासाठी गेलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू - Marathi News | A policeman who went to investigate in Madhya Pradesh died in an accident. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य प्रदेशात तपासासाठी गेलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू

वाठोडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी : एक जण जखमी, इंदूरजवळील घटना ...