Nagpur News ‘ऑनलाईन’ संकेतस्थळावरून औषधे मागविणाऱ्या आजारी व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक झाली. संबंधित व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे दिले. उर्वरित पैसे परत मागण्यासाठी गुगलवरून क्रमांक शोधणे त्यांना महागात पडले. ...
Nagpur News वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी (आरसी) मागील दोन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून १ जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे. ...
Nagpur News कोळसा मंत्रालयाने कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी कोळसा खाण अदानी पॉवरला दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मंगळवारी (दि.१३) जनसुनावणी घेणार आहे. ...
Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कळमना ते दुर्ग या २६५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागपूर ते दुर्ग मार्गावर रेल्वेगाडी प्रतितास १३०च्या स्पीडने धावली आहे. ...