Nagpur News ‘दारोदारी नंदी फिरविणार नाही, मला वकील बनायचे आहे,’ असे ठणकावून आई-वडिलांना सांगणारा हा महेंद्र समाजातील पदवीपर्यंत पोहोचणारा आणि वकिलीचीही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणारा पहिला युवक ठरला आहे. ...
Nagpur News छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर उभारला जाणार आहे. ...
Nagpur News पोलिस कर्मचाऱ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी होणार आहे. यासाठी नागपूर पोलिस दलाने पुढाकार घेतला असून, या तपासणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय डाटा डिजिटली साठविण्यात येणार आहे. ...
Nagpur News इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान बुरखा व त्यावर ॲप्रॉन घालून फिरणाऱ्या एका पुरुषाला सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ...
Nagpur News काँग्रेसला जिल्ह्यात विधानसभेच्या सहापैकी चार दिल्या जातात. त्यामुळे लोकसभेची जागा राष्ट्रवादीने मागावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर केली. ...
Nagpur News नागपूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरून स्थानिक पातळीवर आपला पाया भक्कम करण्याचा बेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने आखला आहे. ...
Nagpur News दोन भावांनी त्यांना नोकरी देणाऱ्या नातेवाईकाचाच केसाने गळा कापला व विश्वासघात करत ७.७३ कोटींचा गोलमाल केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर भावांनी ४ कोटींहून अधिकची रक्कम परत केली आहे. ...