'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Nagpur News वातावरणीय परिस्थितीनुसार २३ जूनपर्यंत माेसमी पाऊस विदर्भात प्रवेशित हाेईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ...
Nagpur News मुख्य रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला आता प्रवाशांच्या सोयीसाठी ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांची रेल्वे स्थानकाच्या दारावर गर्दी होऊ नये आणि त्यांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये म्हणून ही सोय करण्यात आली आहे. ...
Nagpur News रडत-रडत मोबाइलवर बोलत असताना एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून रेल्वे लाईनच्या मध्यभागी उडी घेऊन आत्महत्या केली. ...
Nagpur News सिंगापूर येथून २१० मेट्रिक टन सोयाबीन बोलावून ते १ कोटी ५६ लाख ८२ हजार ८८५ रुपयांना विकून परस्पर रक्कम हडपून सिंगापूरच्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
Nagpur News हुडकेश्वर पिपळा फाटा परिसरात एक माेठे हिरव्या रंगाचे कासव रस्त्यावर सापडले. तर फेटरी गावातील एका घरात विषारी नाग आढळून आला. ...
Nagpur News पित्याचे मुलीकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहून एका आरोपीने पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले. शनिवारी सकाळी १०च्या सुमारास नागपुरात इतवारी रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील रिझर्व्हेशन काउंटरवर हा प्रकार घडला. ...
ऑटोचालकास भेटून बॅगबाबत विचारपुस केली असता त्याने आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगितले. ...
शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा केला जात आहे - सदावर्ते ...
आरोपीस अटक : सतत फोन, मॅसेज करून बोलण्यासाठी करायचा जबरदस्ती ...
आशीष देशमुख हे १८ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ...