Nagpur News संत्रा फळपीक विमा काढण्याची मुदत संपली असून, माेसंबी फळपीक आणि खरीप पिकांचा विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी राज्य सरकारने याबाबत ‘जीआर’ काढला नसल्याने शेतकऱ्यांना नियमानुसार हप्त्याच्या रकमेचा भरणा करून पीक विमा काढावा लागत आहे. ...
Nagpur News इतवारी रेल्वे स्थानकावरून पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करणारा नराधम श्यामकुमार पुनीतराम ध्रुव (३०) हा विकृत वृत्तीचा आहे. त्याने कलुषित मनसुब्यातूनच चिमुकलीचे अपहरण केले होते, अशी माहिती चाैकशीतून पुढे आली आहे. ...
Nagpur News २४ जूनपासून ३ जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. परंतु शनिवारी पहिल्या दिवशी लिंक ओपनच झाली नाही. विद्यार्थी-पालक दिवसभर प्रयत्न करीत राहिले. मात्र लिंक काही उघडली नाही. ...
Nagpur News लोकमत समूहाचे संस्थापक संपादक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती पर्वाच्या अनुषंगाने ‘स्वरांजली’चे आयोजन शुक्रवार, ३० जून रोजी संध्याकाळी ७ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहा ...
Nagpur News एकही टाका न लावता व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया नागपुरात यशस्वीरित्या पार पडली. ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टावी) या पद्धतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
Nagpur News तिरडीच्या बांबूने स्मशानघाटाचे सौंदर्यीकरण होऊ शकते, अशी कल्पना पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांना सूचली आणि अवघ्या सहा महिन्यात अंबाझरी घाटावर त्यांनी प्रत्यक्षात उतरविली. ...