Nagpur News चार दिवसांपूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने आता जाेर धरला आहे. भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्याला साेमवारी रात्रभर पावसाने झाेडपले. ...
Nagpur News तरुणाच्या खिशात असलेला माेबाईल फाेन आपाेआप गरम झाला आणि त्याने खिशातील माेबाईल फाेन काढून लगेच बाहेर टाकताच, त्यातून धूर निघायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्या फाेनचा स्फाेट झाला नाही किंवा तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही. ...
Nagpur News विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.. चा जयघोष करीत टाळ-मृदंगाच्या सोबतीने वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. एसटीची लालपरी त्यांच्या सेवेत असून गेल्या पाच दिवसांत १,२२१ भाविक नागपूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. ...
Yawatmal News आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय बाभूळगाव येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. ईदच्या दिवशी होणारी कुर्बानी गुरुवारऐवजी शुक्रवार आणि शनिवारी केली जाईल. ...
Nagpur News नातेवाईकांकडे भेट झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची एका युवकासोबत ओळख झाली. प्रेम संबंध झाल्यानंतर युवकाने लग्नाचे आमीष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्न करण्यास नकार दिल्यामुळे मुलीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. ...