विदर्भाच्या विकासाबाबत सरकार किती गंभीर आहे, याचा प्रत्यय ‘अॅडव्हान्टेज विदर्भ -२’च्या आयोजनावरून आला आहे. २ आॅगस्ट रोजी ही परिषद होईल, ही तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९१ व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी ४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता विशेष समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ...
सार्वजनिक बांधकाम खात्यातील प्रत्येकालाच मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जात असली तरी प्रत्यक्षात या खात्याचे मुख्य अभियंताच नेहमी मुख्यालयी गैरहजर राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
पारडी भागात दोन वेगवेगळ्या पक्षांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले दोन गावनेते एकमेकांचा सूड घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरी करून सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. त्यांच्या गुंडगिरीने ...
बौद्धांचे धम्मगुरू भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची प्रकृती गुरुवारी आणखी खालावली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर ...
दर आठवड्यात पुरस्कार जिंकण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना लाखो रुपयांनी लुबाडणाऱ्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. एफआयआर रद्द करण्याची ...
विद्यार्थी नेत्याला मारहाण करून रक्कम हिसकावल्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील, त्यांची पत्नी नगरसेविका प्रगती पाटील आणि अन्य आठ जणांविरुद्ध ...
नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर यांनी आयुर्वेदिक ले-आऊटमधील मिरची बाजार, सक्करदरा चौक येथील नासुप्रच्या गाळ्यांमध्ये जाऊन येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
कर्नाटकी आणि उत्तर भारतीय गायिकांसह बासरीवादनाचा एक नवाच प्रयोग सुप्रसिद्ध बासरीवादक पं. रोणु मुजूमदार यांनी प्रचलित केला आहे आणि त्याला रसिकांची पसंतीही मिळते आहे. ...
लोकमत कॅम्पस क्लब (बालविकास मंच), युवा नेक्स्ट व सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने मातीचे गणपती बनविण्याची व विविध कलाकृतींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यशाळेची ...