न्यायालयामध्ये मृत्यूपूर्व बयानाचे महत्त्व विश्वसनीयतेवर ठरत असते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात ही बाब स्पष्ट केली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये मृत्यूपूर्व बयान अन्य ...
रफी साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम नागपुरात कुठेही असो, प्रेक्षकांची गर्दी ठरलेलीच. त्यात जुन्याजाणत्या गायकांचे सादरीकरण म्हटल्यावर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. डॉ. देशपांडे सभागृहात ...
राज्यभरातील चित्रकला महाविद्यालयांमध्ये तब्बल ६० टक्के अधिव्याख्यात्यांची पदे रिक्त असल्याची सर्वप्रथम बातमी लोकमतने १७ जुलै रोजी ‘शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे चित्र बिघडले’ या ...
श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींमध्ये रविवारी आत्मविश्वास झळकत होता. त्यांचे डोळे सांगत होते की त्यांच्यात पण दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, हावभाव सांगत होते की ...
मैत्री दिनाचे औचित्य साधून मनसे पश्चिम विभागातर्फे वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. उपशहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पदयात्रा काढून, घरोघरी जाऊन नागरिकांना वृक्षाच्या रोपाचे दान केले. ...
राधे तुझ्या दृष्टीतून का गं, घन सावळा हसला इथे तुझ्या डोळ्यात पाणी, तिथे मुरारी भिजला! हे शब्द होते संदीप खरेंचे आणि निमित्त मैत्रीदिनाचे. जागतिक मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भ ...
घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्या, यासाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. ...
विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे मोलकरणींच्या शिक्षणासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत ज्या मोलकरणींचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, ...
प्रत्येक झोनमध्ये सर्वे करून फू टपाथ व रस्त्यावरील अतिक्र मणामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांची यादी तयार करा. मंगल कार्यालय व लॉन मालकांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे ...