बहीण-भावाच्या नात्यातील वीण घट्ट करणारा सण म्हणजे राखीपौर्णिमा. श्रावणातील पौर्णिमेला साजरी होणारी राखीपौर्णिमा अवघ्या चार दिवसावर आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राखी खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ...
उशिरा आलेल्या जोरदार पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. टमाटर आणि कोथिंबीरने स्वयंपाकघरातून एक्झिट घेतली आहे. ...
बोर्इंगच्या एमआरओसाठी बांधण्यात येणारा टॅक्सी-वे शिवणगावातील शेतकऱ्यांच्या कठोर विरोधामुळे बंद पडला आहे. पुनर्वसनाअभावी वर्धा मार्गावरून गावाला जोडणारा रस्ता बंद होण्याची ...
अंबाझरीच्या पूर्व भागात टेकडीखाली सुदामनगरी वसलेली आहे. हा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अतिशय संपन्न आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात काळा दगड आहे. पूर्वी बांधकामासाठी दगडांचा ...
सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अंकित कन्स्ट्रक्शन कंपनीवर तीन वर्षांचीच बंदी राहणार आहे. किशोर कन्हेरे या कंपनीचे प्रमुख आहेत. ...
चहा पिण्यासाठी चौकातील हॉटेलमध्ये बसलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर नक्षल्यांनी गोळीबार केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. सदर घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या ...
जिल्ह्यात ढगफुटी होण्याच्या हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेमुळे बुधवारला जिल्ह्यातील वातावरण भयग्रस्त बनले होते. शाळांना सुटी देण्यात आली. रोवणीचा हंगाम सुरू असतानाही महिलांना ...
सामान्य नागरिकांकडून विविध ठिकाणी दिल्या जाणाऱ्या केवायसी फॉर्मचा गैरवापर होत असल्याची भीती दहशतवादविरोधी पथकांना आहे. त्यातूनच या पथकांनी मोबाईल सीमकार्डवर ...
नागपूर जिल्ह्यातील १० नगर परिषदांपैकी सावनेर व मोवाड वगळता आठ नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बुधवारी संबंधित नगर परिषद कार्यालयात पार पडल्या. ...