सखींच्या उत्साहाला आलेले उधाण...विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांची धडपड...नटून, थटून गजरा लावून आलेल्या सखींमुळे वातावरणात एक उन्मादक सुगंध होताच. ...
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या बालविकास मंचचे जुने नाते आता ‘कॅम्पस क्लब’ या नव्या स्वरूपाद्वारे आपल्याशी जोडले जात आहे. ...
युवकांनी कुशल उद्योजक होऊन देशाची युवाशक्ती बनून परिवर्तन घडवावे. नोकरीच्या शोधात न फिरता स्वयंरोजगाराकडे वळून स्वयंनिर्भर व्हावे, असे आवाहन जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक ...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत गुरुवारी नागपुरातही हजारो धनगर समाजबांधवांनी ‘रास्ता रोको’ करीत ...
बँक आॅफ इंडियाच्या हजारो ग्राहकांना गुरुवारी बँकेतून आल्यापावली परतावे लागले. डाटा सेंटरमधून सर्व्हरमध्येच बिघाड असल्याने पैशाचे व्यवहार ठप्प होते. पैसे देणेही बंद आणि घेणेही बंद ...
श्रमिक एल्गारच्यावतीने मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने ...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्य पोलीस दलातील ६७ जणांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत. यातील सर्वाधिक २३ शौर्यपदके एकट्या गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळविली आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ तारखेच्या नागपूर जिल्हा दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडे आला नसला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांचा नागपूर जिल्हा दौरा पाच तासांचा ...
स्वातंत्र्यांची अनुभूती घेताना नागपूरकरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सायकलस्वार घंटी वाजवून आनंद व्यक्त करीत होते. ढोल-ताशे वाजत होते. नागपुरातील लहान-थोर प्रत्येक जण एकमेकांचे अभिनंदन ...